काय आहे दालनात- संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेत्यांच्या योगदानाचे वर्णन.
- आंदोलनाच्या ठिणगीचा वणवा कसा झाला, याची चित्रमय कथा. - तत्कालीन वृत्तपत्रांमधील बातम्यांची कात्रणे.
- राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांची भाषणे.
- महाराष्ट्र राज्यस्थापनेचा 1957 पासूनचा इतिहास.
- महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव सांगणारे भित्तीशिल्प.
- सर्व जिल्ह्यांतील नद्यांच्या पाण्याचे कलश.
No comments:
Post a Comment