माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Saturday, January 21, 2012
मुलगा" हा परेम्श्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे.
" मुलगा"
हा परेम्श्वराची सर्वात
सुंदर निर्मिती आहे.
" मुलगा"
त्याच्या जीवनातील
प्रत्येक पडावामध्ये
काहीतरी त्याग करत
असतो.
"मुलगा" त्याचे खेळणे
आणि चोकलेट
बहिणीसाठी त्याग
करतो.
"मुलगा" त्याचा पौकेट
मनी त्याच्या गर्ल फ्रेंड
साठी त्याग करतो.
"मुलगा' त्याची सिगारेट
आणि बियर
त्याच्या मित्रासाठी त्याग
करतो.
"मुलगा' त्याचे पूर्ण
तारुण्य
त्याच्या पत्नी साठी आणि मुलासाठी कोठलीही तक्रार
न करता निमुटपणे त्याग
करतो.
मुलाचे आयुष्य हे फार
कठीण असते
आणि तरीही तो सर्व
त्याग करत हसत हसत
आयुष्य जगत असतो.
म्हणून तुमच्या जीवनात
येणार्या प्रत्येक
मुलाचा आदर करा.
कारण तुम्हाला हे कळणार
पण
नाही कि तो तुमच्यासाठी काय
त्याग करू शकतो.
" मुलगा' म्हणजे
त्यागाची एक दिव्य
मूर्ती असतो. पण त्याचे
महत्व कोणालाच काळात
नाही.
चला आपण सर्व
अश्या त्याग मूर्ती मुलाचे
नतमस्तक होवून नमन करू.
" खरच मुले अशी पण
असतात "
(लेखक - अज्ञात )
महाराष्ट्र
महाराष्ट्र
"संभाजी" वाचताना एक सुरेख वाक्य डोक्यात घर करून बसलंय,
आबासाहेब म्हणतात," बेटा शंभू , महाराष्ट्रम्हणजे केवळ मराठ्यांचे राष्ट्र
नव्हे! महाराष्ट्र म्हणजे देवब्राम्हणांचे हि राष्ट्र नव्हे! महाराष्ट्र
म्हणजे महारांचे राष्ट्र - कष्टकरयांचे राष्ट्र! इथल्या प्रत्येक
गडकिल्ल्याच्या एक एक चिरा घडताना, छीन्नीशी खेळताना ज्यांनी आपली बोट
चिम्बवली, बुरजांच्या पायात बलिदान केल, त्या सर्वांचे राष्ट्र म्हणजे
महाराष्ट्र!"
बस!!!
हे वाचून मन शांत झाले पहा......
या पेक्षा सुंदर असेल का "महाराष्ट्र" या राज्याचा अर्थ ??
ll जय जय महाराष्ट्र ll
ll जय जय शिव-शंभो ll
आभार - प्रिया नगरकर
एके दिवशी काय झाले ...
एके दिवशी काय झाले ...
डुक्कर म्हणाले मुंगीला ..
चाल वीजव बत्ती ...???
डुक्कर म्हणाले मुंगीला ..
चाल वीजव बत्ती ...???
मुंगी म्हणाली ..
माझा नवरा हत्ती .....
त्याच्या समोर तू कीस झाड कि पत्ती .
डुक्कर म्हणाले मुंगीला ..
चाल वीजव बत्ती ...???
डुक्कर म्हणाले मुंगीला ..
चाल वीजव बत्ती ...???
मुंगी म्हणाली ..
माझा नवरा हत्ती .....
त्याच्या समोर तू कीस झाड कि पत्ती .
एक भारतीय एक पाकिस्तानी
एक भारतीय एक पाकिस्तानी आणि एक बांगलादेशी पित बसले होते
..
पाकिस्तान्याने पिस्तुल काढले आणि सर्व गोळ्या हवेत उडवल्या व म्हाणाला
आमच्या येथे दगडे कमी आणि गोळ्या जास्त आहेत, आम्ही कशाही उडवू शकतो
..
बांगलादेशीने पिस्तुल काढले आणि दारुचे ग्लास उडविले आणि म्हाणाला, आमच्या
देशात ग्लासच्या फँक्ट्या आहेत आम्हाला त्याच ग्लासमध्ये दुसऱ्यांदा
पार्टी करायची गरज नाही
..
शेवटी भारतीयाने पिस्तुल काढली आणि दोघानाही उडवले व म्हाणाला
" आमच्या देशात इतके पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत की , त्यांच्याबरोबर परत पाटीं करायची गरज नाहीं.. "
माझ्या जिवणाला
माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवणगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे...
लेखक - अज्ञात
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
... आपल्याला कोण हवंय
यापेक्षा आपण कोणाला हवंय
हेसुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आकाशातलेतारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्यतेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....!!
मूळ लेखक -अज्ञात
मैत्र! एक गोंडस नाव
मैत्र! एक गोंडस नाव, एका नात्याचं. रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा. समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून नावेत बसतो आपण; लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला. कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं, एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन.
आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो, तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा. .................
(आभार- मराठी पाऊल पडते पुढे फेसबुक )
प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?.......
प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?.......
तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
मनाने मनावर केलेलं प्रेम....
की नजरेचं सौंदर्यावर असलेलं प्रेम हे प्रेम असतं ?
खर पाहता प्रत्येक जण प्रेमात,
ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो ।
प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त...
दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्स ेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो ।
तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
आईने-मुलावर,नवर्याने-बायकोवर, मित्राने-मैत्रिणीवर केलेलं प्रेम....
की माणसाने माणसावर केलेलं प्रेम हे प्रेम असतं ?
खर पाहता प्रेमात नात्याला फारसं महत्व नसतं ।
कारण प्रेमाच्या ओलाव्याने नातं फुलत असतं...
पण नातं असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच असं काही नसतं ।
तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याने,
अथवा तिची जागा दुसर्या कुणीतरी घेतल्याने..
तिच्यावर असलेल प्रेम का कमी होत असतं ?
माझ्यामते तरी तिच्या असण्याने वा नसण्याने,
असलेलं प्रेम कमी-जास्त होत नसतं ।
प्रेम असेल जर का तिच्यावर मनापासून तर...
तिच्या नसण्यातही असण्याचा आभास ते निर्माण करत असतं ।
तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....
( मूळ लेखक - अज्ञात )
आम्ही कधी आभ्यास केला नाही
आम्ही कधी आभ्यास केला नाही........... ..कारणआभ्यास फक्त दोनच गोष्टींमुळे शक्य होतो१. आवडीने२. भीतीने
:
:
:
:
:
:
:
:
:
:
फालतू आवडी आम्ही ठेवल्या नाही आणि भीत तर आम्ही कोणाच्या बापाला हिनाही .
( आभार - किशोर सप्रे )
मुलगी (रेल्वेमध्ये)
मुलगी (रेल्वेमध्ये)- मी येथे बसु शकते का ?
मुलगा - हो,
तुझीचं जागा समझ..
मुलगी - मला पाणी मिळेल का ?
मुलगा - हो,
मिळेल ना..
मुलगी - दादा पुढचं स्टेशन कोणत आहे ?
.
.
.
.
.
मुलगा - माझ्या बापाने माझ्या डोक्यात GPS
नाही बसवल,
लवकर सीट खाली कर मला झोप आलीये..
( आभार - सुधीर थेटे )
एकदा भारत पाकिस्तान
( व्यंग म्हणून घाव्ये, फुकटचे सल्ले आम्हाला पचत नाहीत )
------------------------------ ------------------------------ ----------------
एकदा भारत पाकिस्तान बाँर्डर दोन्ही देशात शाब्दिक चकमक सुरू असते.
भारतीय सैनिक : ए अब्दुल कौन है?.
पाकिस्तानी सैनिक: हा मै हू.
भारतीय सैनिक: तेरी माँ का साकीनाका.
भारतीय सैनिक : ए सलीम कौन है?
पाकिस्तानी सैनिक: हा मै हू.
भारतीय सैनिक: तेरी माँ का साकीनाका.
असच भारतीय सैनिक अनेक पाकिस्तानी सैनिकांचा पोपट करतात.
थोड्यावेळ शांतता पसरते.
मग 1 पाकिस्तानी सैनिक आवाज देतो: ए पांडूरंग कौन है ?
कोणीच उत्तर देत नाही..
पून्हा आवाज देतो: विठ्ठल, रमेश,नारायण कौन है ? तरीही उत्तर येत नाही.
पाकिस्तानी सैनिक वैतागून खाली बसतो.
मग भारतीय सैनिक उभा राहून बोलतो: ए अभी पांडुरंग को कौन बुला रहा था रे......?
पाकिस्तानी सैनिक: हां मै।
भारतीय सैनिक: तेरी माँ का साकीनाका...
(मूळ पोस्ट- अक्षदा औटी )
मुलगी - उद्या मझं हार्ट ऑपरेशन आहे..
मुलगी - उद्या मझं हार्ट ऑपरेशन आहे..
मुलगा - माहिती आहे ..
मुलगी - आय लव यु !!
मुलगा - आय लव यु टू !!
.
.
.
.
ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात..
.
.
मुलगी - तो कुठाय?
वडील - तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय?
मुलगी - नाही !!! (आणि जोरजोरात रडू लागते..)
वडील - अरे जस्ट किडिंग.लोल..बाहेर बसून सामोसे खातोय हरामखोर..
मी मराठी…………
मी मराठी…………
मी मरठी पण मराठ्याची व्याख्या काय ?
ठेच लागल्यावर ज्याच्या तोंडातून “आई ग” असे उद्गार निघतात तो माणूस मराठी.
लहान मुलाचे नाव ठेवताना ज्या घरातील माय,बहिणी
शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मरठी माणसाचे..…
शिवचरित्र वाचताना ज्याचा उर भरून येतो ती छाती मरठी माणसाची…
धर्मवीर संभाजी महाराजांचा तुरुंगात केलेला छलाची व हलाची काहाणी वाचताना ज्याचे मन मन शोक संतप्त होऊन उठते ते मन मरठी माणसाचे..…
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठा मरेल पण पाळणार नाही
पेततील मशाली वीझतील मशाली
सूर्य कधी विझणार नाही
प्रयत्न करा कितीही हे कधीचा घडणार नाही
मरठी मरेल पण शरण आलेल्याला काधी मारणार नाही
मरठी मायेने रडेल पण संकटाला घाबरून पाळणार नाही
आणि दुसर्याना बेघर करून स्वताचे घर बांधणार नाही
मराठा महाराष्ट्र पुढे श्वासाची हि किमत करणार नाही
असतील कितीही मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाहीत
संपतील सारे पण मराठा कधी संपणार नाही.......................
(लेखक - अज्ञात )
Subscribe to:
Posts (Atom)