माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Saturday, January 21, 2012
आम्ही कधी आभ्यास केला नाही
आम्ही कधी आभ्यास केला नाही........... ..कारणआभ्यास फक्त दोनच गोष्टींमुळे शक्य होतो१. आवडीने२. भीतीने : : : : : : : : : : फालतू आवडी आम्ही ठेवल्या नाही आणि भीत तर आम्ही कोणाच्या बापाला हिनाही .
No comments:
Post a Comment