" मुलगा"
हा परेम्श्वराची सर्वात
सुंदर निर्मिती आहे.
" मुलगा"
त्याच्या जीवनातील
प्रत्येक पडावामध्ये
काहीतरी त्याग करत
असतो.
"मुलगा" त्याचे खेळणे
आणि चोकलेट
बहिणीसाठी त्याग
करतो.
"मुलगा" त्याचा पौकेट
मनी त्याच्या गर्ल फ्रेंड
साठी त्याग करतो.
"मुलगा' त्याची सिगारेट
आणि बियर
त्याच्या मित्रासाठी त्याग
करतो.
"मुलगा' त्याचे पूर्ण
तारुण्य
त्याच्या पत्नी साठी आणि मुलासाठी कोठलीही तक्रार
न करता निमुटपणे त्याग
करतो.
मुलाचे आयुष्य हे फार
कठीण असते
आणि तरीही तो सर्व
त्याग करत हसत हसत
आयुष्य जगत असतो.
म्हणून तुमच्या जीवनात
येणार्या प्रत्येक
मुलाचा आदर करा.
कारण तुम्हाला हे कळणार
पण
नाही कि तो तुमच्यासाठी काय
त्याग करू शकतो.
" मुलगा' म्हणजे
त्यागाची एक दिव्य
मूर्ती असतो. पण त्याचे
महत्व कोणालाच काळात
नाही.
चला आपण सर्व
अश्या त्याग मूर्ती मुलाचे
नतमस्तक होवून नमन करू.
" खरच मुले अशी पण
असतात "
(लेखक - अज्ञात )
No comments:
Post a Comment