Saturday, January 21, 2012

एक भारतीय एक पाकिस्तानी

एक भारतीय एक पाकिस्तानी आणि एक बांगलादेशी पित बसले होते
..
पाकिस्तान्याने पिस्तुल काढले आणि सर्व गोळ्या हवेत उडवल्या व म्हाणाला आमच्या येथे दगडे कमी आणि गोळ्या जास्त आहेत, आम्ही कशाही उडवू शकतो
..
बांगलादेशीने पिस्तुल काढले आणि दारुचे ग्लास उडविले आणि म्हाणाला, आमच्या देशात ग्लासच्या फँक्ट्या आहेत आम्हाला त्याच ग्लासमध्ये दुसऱ्‍यांदा पार्टी करायची गरज नाही
..
शेवटी भारतीयाने पिस्तुल काढली आणि दोघानाही उडवले व म्हाणाला
" आमच्या देशात इतके पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत की , त्यांच्याबरोबर परत पाटीं करायची गरज नाहीं.. "

No comments:

Post a Comment