Saturday, January 21, 2012

महाराष्ट्र

महाराष्ट्र
"संभाजी" वाचताना एक सुरेख वाक्य डोक्यात घर करून बसलंय,
आबासाहेब म्हणतात," बेटा शंभू , महाराष्ट्रम्हणजे केवळ मराठ्यांचे राष्ट्र नव्हे! महाराष्ट्र म्हणजे देवब्राम्हणांचे हि राष्ट्र नव्हे! महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र - कष्टकरयांचे राष्ट्र! इथल्या प्रत्येक गडकिल्ल्याच्या एक एक चिरा घडताना, छीन्नीशी खेळताना ज्यांनी आपली बोट चिम्बवली, बुरजांच्या पायात बलिदान केल, त्या सर्वांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र!"
बस!!!
हे वाचून मन शांत झाले पहा......
या पेक्षा सुंदर असेल का "महाराष्ट्र" या राज्याचा अर्थ ??
ll जय जय महाराष्ट्र ll
ll जय जय शिव-शंभो ll
                                                         आभार - प्रिया नगरकर 

No comments:

Post a Comment