Saturday, January 21, 2012

मुलगी बरोबर असेल

मुलगी बरोबर असेल तर हॉटेल बिल..
मुलगी लांब असेल तर मोबाईल बिल..
मुलगी पटली तर तिच्या शॉपिंगच बिल..
मुलगी पटली नाही तर गिफ्टच बिल..
मुलगी नाही भेटली तर दारूच बिल..

अजून कुठकुठली बिलं राहिली मित्रांनो ??? :)

No comments:

Post a Comment