मी मराठी…………
मी मरठी पण मराठ्याची व्याख्या काय ?
ठेच लागल्यावर ज्याच्या तोंडातून “आई ग” असे उद्गार निघतात तो माणूस मराठी.
लहान मुलाचे नाव ठेवताना ज्या घरातील माय,बहिणी
शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मरठी माणसाचे..…
शिवचरित्र वाचताना ज्याचा उर भरून येतो ती छाती मरठी माणसाची…
धर्मवीर संभाजी महाराजांचा तुरुंगात केलेला छलाची व हलाची काहाणी वाचताना ज्याचे मन मन शोक संतप्त होऊन उठते ते मन मरठी माणसाचे..…
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठा मरेल पण पाळणार नाही
पेततील मशाली वीझतील मशाली
सूर्य कधी विझणार नाही
प्रयत्न करा कितीही हे कधीचा घडणार नाही
मरठी मरेल पण शरण आलेल्याला काधी मारणार नाही
मरठी मायेने रडेल पण संकटाला घाबरून पाळणार नाही
आणि दुसर्याना बेघर करून स्वताचे घर बांधणार नाही
मराठा महाराष्ट्र पुढे श्वासाची हि किमत करणार नाही
असतील कितीही मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाहीत
संपतील सारे पण मराठा कधी संपणार नाही.......................
(लेखक - अज्ञात )
No comments:
Post a Comment