Wednesday, January 11, 2012

ही मराठ्याची जात

ही मराठ्याची जात आहे कुणाला उगाच त्रास देणार नाही...पण
कुणी आमच्या वाकड्यात शिरल तर त्याला मात्र सोडणार नाही .........
नाद केला अफझल्याने ने काढला त्याचा कोथळा,
अरे उगाच नाही म्हणत मराठ्यांचा नादच खुळा.........

सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजिन त्याचे दात ही जात मराठ्यांची
-छत्रपति संभाजी महाराज

एक पाय तळ्यात एक पाय मल्यात मराठ्यांचा नाद केला तर हात पाय गळ्यात

''मराठा ''म्हणजे जाती वाद नाही, पण संवाद आहे.. प्रश्न नाही पण उत्तर आहे. हाव नाही पण समाधान आहे. ...धमकी नाही पण धमक आहे. भिती नाही पण आदर आहे. शंका नाही पण समाधान आहे. पैसा नाही पण श्रीमंती आहे. प्रखर नाही पण तेजस्वी आहे. गर्वाने म्हणतो मी''मराठा '" आहे .

No comments:

Post a Comment