Wednesday, January 11, 2012

मराठा आजही वाघ आहे...!!

मराठा आजही वाघ आहे...!!
असे नका समजू
विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
... उरली फक्त राख आहे
राखेमाधुनह ी उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे
मराठा आजही वाघ आहे
आले शेकडो गेले शेकडोसगळ्यांना पोहोचवायची औकात आहे
शिव शंभूंची मरून हि
हे स्वराज्य राखण्याची साद आहे
म्हणूनच लाखो करोडो मावळे येथे
महाराज्यां वर हसत हसत कुर्बान आहेत
मराठा आजही वाघ आहे
आई भवानीच्या आशीर्वादाच ी
प्रत्येक हृदयाला जान आहे
राजासाठी तन मन धन
सार सार कुर्बान आहे
म्हणून तर
मराठा आजही वाघ आहे..

No comments:

Post a Comment