Wednesday, January 11, 2012

।। फुकले रणशिँग शिवबाने ।।

।। फुकले रणशिँग शिवबाने ।।
।। सह्याद्रीत दुमदुमले
नगारे ।।
।। बारा मावल होते
पाठीशी ।।
।। जिजाईचा आशिर्वाद
त्याला ।।
।। स्वराज्याचे स्वप्न शहाजीचे ।।
।।शिवबाच्या रुपाने अवतरले ।।
।। गनीमी काव्याच्या
जोरावरती ।।
।। तोरण्यास सर त्याने
केले ।।
।।।।। जय शिवराय ।।।।।

No comments:

Post a Comment