सर्वोच्च
दुर्गरचनाक ार अस शिवरायांना म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अर्थात
मोरोपंत पिंगळे, हीरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव, यांच श्रेयही तितकच.
साऱ्यानीच त्यांच कौशल्य पणाला लावले. त्यांनी स्थापत्यशा स्त्राचे,
दुर्गरचनेच े शिक्षण कोठून मिळवले, आराखडे कसे बनवले व इतक्या दुर्गम भागात
बांधकामकेले तरी कसे? कोणास ठाउक.. पण एवढ मात्र नक्की की दुर्गबांधण
ीमध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी
बारीक़-सार ीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते. एक दुर्गविज्ञ ान
त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे.मन मातीत मिसळली की गवतांनाही भाले
फुटतात, हे या मातीने आपल्याला शिकवले आहे. या बुलंद, बेलाग आणि बळकट
किल्ल्यांव रती अशाच काही घटना घडल्यात. तेथे जायचे ते अश्याच सुवर्णक्षण
ांच्या आठवणीसाठी. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकवे आणि
आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा...
No comments:
Post a Comment