Wednesday, January 11, 2012

कैलासाच्या माथी जरी शिव

कैलासाच्या माथी जरी शिव
शंकर विराजला,
बघ माज्या कुशीत
माजा शिवबा गर्जला,
टाप मारताच येथे
उधलली तलवारीची पति,
येथेच
जुलली माज्या मराठी मनाची नाती,
स्वराज्याचा पुरावा देत आहे
माजा एक एक कडा,
येथेच
सांडला गड्या शत्रुच्या रक्ताचा सडा,
यवनाच्या आक्रमनाची याद
आहे आजुन ताजी,
गनिमाच्या उरावर नाचल
माज तानाजी आन बाजी,
ह्रदयात माज्या खलखलतात
कोयना आणि कृष्णा,
मराठी मनाची आणि मातीची भागीवली त्यानी तरुशाना,
जवा बापुच्या शब्दाला येत
होती धार,
तवा माज्या नानान
या मातीत बाधल
पत्री सरकार,
कसा सांगू लेका उर माजा फुटत
आहे,
रायगड
आणि प्रतापगडी मी तील
तील तुटत आहे,
आफजल्याचा वाढता बुरुंज
कालिज माज तोडू पाहे,
सांगा ओरडून त्याला हे राज्य SHIVABACHE....!

No comments:

Post a Comment