शिवराय मंदिर आहे...!!!
.
शिवराय मूर्ती आहे..!!!
.
शिवराय शक्ती आहे..!!!
.
शिवराय भक्ती आहे..!!!
.
शिवराय विश्वास आहे..!!!
.
शिवराय प्रकाश आहे..!!!
.
शिवराय शिक्षक आहे..!!!
.
शिवराय सौरक्षक आहे..!!!
.
शिवराय दुर्गा आहे..!!!
.
शिवराय लक्ष्मी आहे..!!!
.
शिवराय जितक्या उपमा देऊ तितक्या कमी आहेत आणि शिवरायचे जितके आशीर्वाद घेऊ तितके कमी आहेत..!
No comments:
Post a Comment