Wednesday, January 11, 2012

मराठी म्हणजे..

मराठी म्हणजे..
जिथे वाद नाही .......पण संवाद आहे,
प्रश्न नाही ........ पण उत्तर आहे,
हिंसा नाही ........ पण क्षमा आहे,
हाव नाही ....... पण समाधान आहे,
धमकी नाही ...... पण धमक आहे,
भीती नाही ....... पण आधार आहे,
शंका नाही ......... पण विश्वास आहे,
पैसा नाही ........ पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही .......पण तेजस्वी आहे.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ........
हि जात नाही ...............
"विचार"आहे.
म्हणून गर्वाने म्हणा ..
"होय मी मराठी असल्याचा गर्व
आहे"

1 comment: