Wednesday, January 11, 2012

मराठ्याचे मोठेपण केवढे आहे

मराठ्याचे मोठेपण केवढे आहे
आपले राष्ट्र गीत त्या मध्ये पण जाणवलेले आहे
पंजाब, सिंध, गुजरात, " मराठा "
बघा ...!
आहे कोणाचे असे .. पण त्याची किंमत किती लोकांना आहे ..?
... सगळे राज्य आहे पण एकच नाव आहे ते " मराठा"...कोणत्याही देशाचे राष्ट्रगीत पहा पण असे कुठे नाही दिसणार...!
इतके आपले मोठे पण आहे आणि मला याचा अभिमान तर आहेच पण गर्व सुद्धा आहे...!
पण दुसरया बद्दल चीड नाही आहे ..पण चुकीचे मात्र मला चालणार नाही ..असा आहे " मराठा "
मनात प्रेम तर खूप आहे...पण वेळ आली तर मनगटातला जोर कमी पडणार नाही....
असा आहे " मराठा ".....!!
दिन-दुबळ्यावर कधी अत्याचार करणार नाही...पण स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याचे हात उखाड्ल्याशिवाय राहणार नाही... असा आहे "मराठा "

No comments:

Post a Comment