एकदा
नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या भारताला स्वातंत्र मीळवण्यासाठी मदत
मागायला हिटलर कडे गेले, त्यावेळी हिटलर एक पुस्तक वाचत होता नेताजीँना
पाहिल्यावर त्याने पुस्तक बाजूला ठेवले आणि तो उभा राहिला...... नेताजीँना
विचारले 'कसेकाय येणे केले' नेताजीँनी त्याला येण्याचे कारण सांगितले की
'आम्हाला स्वातंत्रलढ्याला काहितरी मदत करा'..... तर लगेच हिटलर ने ते
बाजूला ठेवलेले पुस्तक हातात घेतले व नेताजीँना दाखवले
आणी म्हणाला ''हे छत्रपती शिवरायांचे गनिमी काव्याचे पुस्तक आहे ज्यावरुन
माझी युध्दनिती, रणनीती सर्वकाही ठरते याच पुस्तकाच्या आधारे माझ्या मुठभर
सैन्यांमध्ये संपूर्ण जग जिंकण्याचा आत्मविश्वास मी निर्माण करतो......
आणि ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या देशाला
स्वातंत्र्यासाठी कुणाची मदत लागते हे पटत नाही''........... हिच आपल्या
शिवरायांची ओळख...... ।।जय भवानी।। ।।जय शिवराय।।
No comments:
Post a Comment