माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Saturday, January 28, 2012
वाटते ना असावे कुणीतरी
वाटते ना असावे कुणीतरी बावळटासारखे वागणारे वेड्यासारखा वागेल पण तेवढेच वेड्यासारखे प्रेम करणारे वाटते ना असावे कुणीतरी कितीही कामात असले तरी एक क्षण आठवण काढणारे जीव देणारे असतील पण आपला जीव जपणारे वाटते ना असावे कुणीतरी..♥♥♥
No comments:
Post a Comment