Wednesday, January 11, 2012

निस्तब्ध ज़ाली आज धरणी काल ही गोठुन गेला

निस्तब्ध ज़ाली आज धरणी काल ही गोठुन गेला
अवनी - अग्नि धुंद प्रणयी सहय तो जन्मास आला
काला पहाड़ अन रुंदा छाती मेघ हाती हात देती
अड़वुनी वारा किनारी सहय हा अवतीर्ण जाला
यदु गेले यवन आले स्वप्ना ही भेसुर झाले
साथ न मीलता कुणाची सहयही माग शांत झाला
शांत होता सहय तरीही शांत नव्हता अजुन लाव्हा
तो पहा भड़का उडाला शिवराय हा जन्मास आला
शिवराय तो अति पुंडा भारी म्लेंछा-यवना खडेचारी
तुलजाभवानी साथ देता चलवलीचा डोम्ब उठला
चालवली संग्राम बघता सह्य आनंदित जाला
खेल खेलिता शिवाशी सहय फिरुनी तरुण जाला सहय फिरुनी तरुण जाला

No comments:

Post a Comment