उगवणारा सुर्य तू
धगधगणारा अग्नी तू
यमाहुनी अक्राळ तू
सागराहुनी विक्राळ तू
बेभान असा वारा तू
चैतन्याची धारा तू
शांत असा संत तू
संतापल्याव र हनुमंत तू
स्वाभिमाना ची भाषा तू
मात्रुभुमी ची आशा तू
ओळखळस का कोण तू???
पाठीचा कणा ताठ रहावा
यासाठी शत्रुच्या रक्ताचे पाट वाहणारा
मराठा आहेस तू!!!
No comments:
Post a Comment