Wednesday, January 11, 2012

महाराष्ट्र म्हणजे..........

महाराष्ट्र म्हणजे मावळ
मातीचा,
मराठी मनाचा महाराष्ट्र
भक्तीच्या ऐल
तीराचा,शक्तीच्य ा पैल
तीराचा महाराष्ट्र
धमन्यांत धुमसणार्या तेजौमय
रक्ताला,कुमकुम
करंडकाचा धगधगता इतिहास
उरात घेऊन
पेटणारा महाराष्ट्र
पोलादी छाताडाला पेटवणारा महाराष्ट्र
गजॉ महाराष्ट्र म्हणत
मराठ्यांचा अभिमान ज्वलंत
आणि जीवंत ठेवणार्या,
जगदंबा पोत उरात घेऊन
घोंघावणार्या माझ्या शिवबाचा महाराष्ट्र!
!! जय जिजाऊ जय शिवराय

No comments:

Post a Comment