Wednesday, January 11, 2012

हीच , हीच ती वेळ होती,

हीच , हीच ती वेळ होती,
दुपारचे दोन वाजलेले ।
हे इतिहासातील एक अत्यंत
लक्षवेधक पान लिहीले जात होते...
अन्यायावर न्यायाचा ,
असत्यावर सत्याचा ,
कपटनीतीवर नीतीचा
अन् अधर्मावर धर्माचाविजय होत होता ।
कुठे हा अवाढव्य,धि प्पाड असा अफझलखान अन्
कुठे आपले तुलनेने साधारण उंची , अंगाकाठीचे शिवराय ?
पण महाराज होते शूर,पराक्र मी असे, छत्रपती , शिवराय...
जरा विचार केला तर उघड्या मैदानावर अफझलखानाने शिवराय व
शेपाचशे मावळ्यांचा कधीच नामोहरम केले असते...
परंतु,शिवर ायांनी प्रतापगडास ारख्या शत्रुला दुर्गम पण मावळ्यांना सुगम अशा ठिकाणी खानाला भेटावयास बोलावले यातच महाराजांच् या अफाट
बुध्दिचातु र्याचे दर्शन घडते..
अत्यंत सावधपणे रंगलेला अफझलखानाच् या वधाचा पट शिवराय किती सहजपणे जिँकले...
शिवाला जीवाची साथ मिळली आणि त्यांच्या कमालीच्या शौर्याने
शत्रूवर मात करुन गेली...
दिवस होता ,
मार्गशीर्ष महीना, शुद्ध षष्ठी-सप्त मी, गुरुवार
दुपारी 2वाजता
माजलेला दहशतवाद कसा नष्ट करायचा याचा एक मोठा आदर्श आपल्य समोर राजांनी ठेवला

No comments:

Post a Comment