शिवबा म्हणजे पवित्रता..
शिवबा म्हणजे सुन्दरता..
शिवबा म्हणजे संपन्नता..
शिवबा म्हणजे साहस..
शिवबा म्हणजे स्वातंत्र. .
शिवबा म्हणजे खास..
शिवबा म्हणजे एकी..
शिवबा म्हणजे नेकी..
शिवबा म्हणजे श्वास..
शिवबा म्हणजे ध्यास..
शिवबा म्हणजे विश्वास..
शिवबा म्हणजे पापाचा नाश..
शिवबा म्हणजे स्वराज्य..
शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य..
No comments:
Post a Comment