आसेतु हिमाचल संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लौर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली .
त्यावेळी त्याने आपली डायरीत लिहिले कि कि मीहा सारा मुलुख फिरलोय,
एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ?
आमची ती योग्यता कधीच नव्हती ...कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा ..
कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले...
छत्रपति शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हेआम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते .
हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते...
******** असा आपला राजा...पसरु दे सर्वदूर 'शिव' नावाचा जयजयकार ********
ll जय शिवराय ll
No comments:
Post a Comment