ब्रह्मदेवाची तपस्या शिवराय,महादेवाच ा तिसरा डोळा शिवराय,
श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र शिवराय,अर्जुनचे गांडीव धनुष्य शिवराय,
काशी-रामेश्वर शिवराय ,विठ्ठल रुखमाई शिवराय,
गंगा जामुनेचा संगम शिवराय,कृष्णा गोदेचेपावित्र्य शिवराय,
हिमालयाची उत्तुंगता शिवराय,हिंद महासागराची अथांगता शिवराय,
देशभक्तीचे सरताज शिवराय,मातृभक्त ीचे पायिक शिवराय,
सूर्याची प्रखरता शिवराय,चंद्राची शीतलता शिवराय,
पृथ्वीवरील पंचमहाभूते शिवराय,रयतेचे पंचप्राण शिवराय,
मातीत रुजणारे हरेक बीज शिवराय,मातीतून उगवणारे हरेक अंकुर शिवराय,
शत्रूंचे कर्दनकाळ शिवराय,रयतेचे तारणहार शिवराय,
धगधगनाऱ्या तोफा शिवराय,तळपनाऱ्य ा समशेरी शिवराय,
पराक्रमाचा महामेरू शिवराय,बुद्धीवा दाचे गुरु शिवराय,
दक्खनचे तुफान शिवराय,सह्याद्र ीचा बुलंद कणा शिवराय,
जगण्याची आस शिवराय, हिंदुस्तानचा श्वास शिवराय
मराठा बाणा शिवराय, त्रिलोकाचे राणा शिवराय
शिवराय शिवराय शिवराय
भूलोकावरील चराचरात,अणू-रेण ूत,चल-निस्चालात ,सजीव-निर्जीवात एकच नाव सामावले आहे :
जय भवानी जय शिवराय
No comments:
Post a Comment