मराठी माणूस म्हणजे कर्तुत्व ,शौर्य याचे उदाहरण उत्तम ...
मराठी माणूस म्हणजे कौशल्य अन अफाट बुद्धिमत्ता प्रथम ....
मराठी माणूस म्हणजे प्रतेकाच्या शरीरात सल्साल्णारे रक्त ...
मराठी माणूस म्हणजे प्रतेक संकटाला हसत सामोरे जाने फक्त ...
मराठी माणूस म्हणजे मी आम्ही तुम्ही कधी न झुकणार ,कधी न वाकणार ..
मराठी माणूस म्हणजे मी आम्ही तुम्ही कधी न थकणार ,कधी न हरणार ..
मराठी माणूस म्हणजे प्रेम आपुलकी दया मदत कोणत्याही क्षणी ...
मराठी माणूस म्हणजे धोका फसवणूक इर्षा कदीच न कोनाच्य्ही मनी ....
मराठी माणूस म्हणजे धडाडी ,पराक्रम,निश्चय .......
मराठी माणूस म्हणजे अभिमान ,स्वाभिमान,एकच आशय ., ...
मराठी माणूस म्हणजे ...
म म्हणजे महान
रा म्हणजे राकट
ठी म्हणजे ठिकाणावर असलेला ..
मराठी माणूस म्हणजे कधी न बाटलेला ..
मराठी माणूस म्हणजे वीरांचा इतिहास
मराठी माणूस म्हणजे एकतेचा एकच ध्यास ..
मराठी माणूस म्हणजे उज्वल भविष्य ..
मराठी माणूस म्हणजे मराठी बाणा हे एकच लक्ष ...
मराठी माणूस म्हणजे भारताची शान,परंपरेचा मान..
मराठी माणूस म्हणजे मानवता जपणारा एकच MAN.!!
जय महाराष्ट्र !!!.
कवयित्री : सोनाली कुलकर्णी
No comments:
Post a Comment