माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Saturday, January 21, 2012
लहान मुलगा आपल्या आजीला
लहान मुलगा आपल्या आजीला . . मुलगा : आजी, मुलं कशी जन्माला येतात ? . . . आजी : आकाशातून एक परी येते आणि आईच्या पोटात ठेऊन देते . . . . मुलगा : आता ते मधुचंद्र वगैरे सिस्टम बंद झाली का ?.........
No comments:
Post a Comment