माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Monday, January 30, 2012
45 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो..
45 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो... त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते.. . . . शुद्धीवर आल्यावर बेशुध्द होण्याच कारण विचारलं.. . . . . . . तर म्हणाली.. . . . . . . "अग 20 वर्षांपूर्वी हा मला पण बघायला आला होता.
No comments:
Post a Comment