मराठा आरक्षण जातीवर कि आर्थिक निकषावर ?-- या देशात जो पर्यंत
जातीव्यवस्था अस्तित्वात आहे.तो पर्यंत आर्थिक निकषावर आरक्षण मिळू शकत
नाही. आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्यासाठी घटनेत बदल करावा
लागेल.त्यासाठी केंद्रात या विषयासाठी २/३ बहुमताची गरज आहे.सध्याची राजकीय
परिस्थिती व सामाजिक वातावरण पाहता या विषयासाठी कोणत्याही पक्षाला
असे बहुमत मिळणे शक्य नाही.शिवाय ज्या जातींना आधीच आरक्षण आहे त्या
जातींच...े प्रत...िनिधी आ...र्थिक निकषावरील आरक्षणाच्या मागणीला कसे
पाठींबा देतील. त्यामुळे मराठ्यांना कोणी आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे असे
म्हणतत असेल तर ते स्वतःची व समाजाची फसवणूक करत आहेत, असे समजायला काहीच
हरकत नाही. मराठा समाजाला फक्त "जाती आधारित आरक्षण" मिळू शकते हे अनेकांनी
हजारदा स्पष्ट केले आहे. आपन कुणाकडे भीक मागत नाहीत आपन आपला हक्क मागत
आहोत व इतर जातीँना जसे आरक्षण दिलेय तसेच मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहीजे
"मराठ्यांना जातीच्या आधारावरच" आरक्षण मिळू शकते आणि तेच मराठ्यांच्या
आणि समस्त बहुजन समाजाच्या हिताचे आहे. "इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न
लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे." या मागणीसाठी तमाम मराठ्यांच्या
एकीचे जोरदार प्रदर्शन ........... मरणा हो तो मरो "मराठा आरक्षण" के लिए
बच्चा बच्चा याद करेगा जनम जनम के लिए >>>> मराठा
आरक्षण<<<< तिनशे चाळीसावं कलम, डोक्यात आमच्या पक्कं आहे!!
संघटित झालेत मराठे आता, जागृतीचा वणवा पेटलाय | आरक्षण हक्काच्या
लढाईसाठी, प्रत्येक मावळा पेटून उठलाय!! रान जीवाचं करायचं, हेच आता पक्कं
आहे
No comments:
Post a Comment