माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Saturday, January 14, 2012
झंप्या:- तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिला का प्रपोज केलस...! . . . . . . .
गंप्या:- अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,एखाद्या रिकाम्या
खुर्चीवर तर कोणीही बसेल पण बसलेल्या माणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजा
आहे....
No comments:
Post a Comment