Friday, January 13, 2012

'स्वराज्य' राखण्यासाठी

किनाऱ्याची किंमत
समजण्यासाठी लाटांच्या जवळ
जाव लागतं.
पाण्याचे मोल
... कळण्यासाठी दुष्काळात
फिराव लागतं...
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात
पडाव लागतं...
आणि
शिवरायंचे लाखमोलाच
'स्वराज्य'
राखण्यासाठी"मराठीच"
आसाव लागत....!
....जय भवानी....!
....जय शिवाजी...!

No comments:

Post a Comment