Friday, January 13, 2012

पहिलाच राजा

शत्रूच्या हातावर तुरी देऊन पसार होणारे खूप
लोक इतिहासाला भेटले आहेत. पुढेही भेटतील.
..
..
पण
..
..
..
..
..
शत्रूच्या हातावर मिठाई देऊन पसार
होणारा पहिलाच राजा ,-
।। राजा शिव छत्रपती ।।
।। शिवस्वप्न ।।

No comments:

Post a Comment