माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Tuesday, January 24, 2012
उगवला एक सूर्य नवा
उगवला एक सूर्य नवा, उजळली मराठी माती! उधळते अभिमान पुन्हा, निधडी हि मराठी छाती! पेटून उठली जनामानातील गर्जे आग मराठी... मी मराठी जय भवानी, जय शिवाजी
No comments:
Post a Comment