नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉक्टर कडे गेले.
नानासाहेब,"डॉक्टर, दाता काढायला किती खर्च येतो हो ?"
डॉक्टर,"एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात."
नानासाहेब,"एक हजार जरा जास्तच वाटतात."
डॉक्टर,"होय ऍनेस्थेशिया द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात."
नानासाहेब,"अजुन कमी होतात का बघाना ?"
डॉक्टर,"ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?"
नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,"हिचे दात काढायचे होते."

No comments:
Post a Comment