Monday, January 16, 2012

होमवर्क लाइट

सर - homework का नाही केला?

 मुलगा - सर लाईट गेले होते.

 सर - मेणबत्ती लावायची मग..

 मुलगा - काडेपेटी नव्हती.

 सर - का?

 मुलगा - देवघरात होती.

 सर - घ्यायची मग.

 मुलगा - अंघोळ नव्हती केली.

 सर - का?

 मुलगा - पाणी नव्हत.

 सर - का?

 मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

 सर - का?

 मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून.... होमवर्क लाइट

No comments:

Post a Comment