माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 15, 2012
२ इंजीनीयरिंग चे विद्यार्थी गप्पा मारत असतात..
२ इंजीनीयरिंग चे विद्यार्थी गप्पा मारत असतात.. . . १ला विद्यार्थी - 'चायला फार बोर होतंय....आज काहीतरी खतरनाक आणि धोकादायक काम करूयात..' . . . २रा विद्यार्थी - 'अस म्हणतोस..चल तर मग...अभ्यास करू..!!'
No comments:
Post a Comment