माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 15, 2012
विनोद
एक मारवाडी मरतांना -
'' माझी प्रिय अर्धांगीनी तु इथे आहेस?''
बायको - हो मी इथेच आहे. मारवाडी:-'' माझी प्रिय मुले आणि मुली तुम्ही सगळे इथेच आहात?''
मुले आणि मुली - हो बाबा.
मारवाडी - मग गाढवांनो शेजारच्या खोलीतील पंखा का सुरु आहे?
No comments:
Post a Comment