माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 15, 2012
मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ.
मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ. आणि मुलाचे ह्रदय हे मोबाईल सारखे असते. .. .. .. ... .. .. .. .. .. .. .. .. मोबाईल पाण्यात टाका किँवा पाणी मोबाईल मध्ये टाका वाट तर मोबाईल ची लागते..
No comments:
Post a Comment