माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
शब्दच हरवले
शब्दच हरवले माझे तरि प्रयत्न करतो लिहिण्याचा, ओठ मुके झाले माझे तरि प्रयत्न करतो तुला सांगण्याचा, आता तर जगच हरवलय माझं तरिही प्रयत्न करतो तुला शोधण्याचा..!!!!!
No comments:
Post a Comment