माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
खतरनाक प्रपोज....!!!
खतरनाक प्रपोज....!!!
मुलगा- तु फक्त हो म्हण, सगळ्यांची वाट लावतो.... मुलगी- अय्या खरंच...?? मुलगा- हो खरंच. . . . . . . . आणि तु फक्त नाय म्हण..... . तुझी पण वाट लावतो...!
No comments:
Post a Comment