माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
सासूबाई (नव्या सुनेला)
सासूबाई (नव्या सुनेला): या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते. तुला कोणतं खातं हवं?
No comments:
Post a Comment