Sunday, January 22, 2012

कोणाला मते देणार मग

कोणाला मते देणार मग
कोणत्याही व्यक्तीला कसे नियंत्रणात आणायचे या संबंधात आचार्य चाणक्य म्हणता
लुब्धमर्थेन गृह्णीयात् स्तब्धमंजलिकर्मणा।
मूर्खं छन्दानुवृत्त्या च यथार्थत्वेन पण्डितम्।।

जो माणूस संपत्तीचा लोभी आहे त्याला पैसे देऊन, घमंडी किंवा अभिमानी असेल तर त्याच्यासमोर हात जोडून, मूर्खाला त्याचे म्हणणे मान्य करून आणि विद्वानांना सत्य बोलून नियंत्रणात आणता येते.

आता विचार करण्यासारखी गोष्ट हि आहे. तुम्ही मतदान कोणाला करणार.
जर तुम्ही पैशाचे लोभी असाल तर पैसे वाटनाऱ्याला मते द्या.
घमंडी असला तर गोड बोल बोलणार्याला, मूर्ख असाल तर हाजी हाजी करणार्याला आणि जर
बुद्धीमान असाल तर सत्यवचनी मतदाराला.
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे 

No comments:

Post a Comment