माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
आयुष्यात प्रेम
"दाटून आलेल्या सायंकाली अवचीत सोनेरी उन्ह पडत असच कहीस पाऊल, न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत "
No comments:
Post a Comment