माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
एक विचार
एक विचार
मी अजूनही सिंगल आहे पण म्हणून काय मी दुःखी नाही . . मी अजूनही सिंगल आहे पण म्हणून काय मीदुःखी नाही . . मी तर विचार करतोय त्या मुलीचा जी माझ्यासाठी सिंगल आहे . . बिचारी ती किती आतुरतेने माझ्या येण्याची वाट पहात आहे.
No comments:
Post a Comment