Sunday, January 22, 2012

गर्दीत चालता चालता झंप्या.....

गर्दीत चालता चालता झंप्या भाऊंचा एक मुलीला धक्का लागला.
झंप्याभाऊ : sorry

मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?

... झंप्याभाऊ घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओक.

झंप्याभाऊ (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?

No comments:

Post a Comment