माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
खरंच मन किती वेडं असतं
¤ मन ¤
खरंच मन किती वेडं असतं, कधी हसतं कधी रुसतं, कधी ते आपल्याकडेही नसतं, फिरत असतं इकडे तिकडे ..हवं ते मिळवण्यासाठी...... पण जे मिळत नसतं तेच का हवं असतं?? खरंच मन किती वेडं असत.
No comments:
Post a Comment