माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
आपण दोघे जेव्हा दुरावलो,
आपण दोघे जेव्हा दुरावलो,
तेव्हा ईश्वराने आपल्या दोघानां शिक्षा दिली..
फरक फक्त फक्त एवढाचं आहे की..????? तुला मला विसरुन,
No comments:
Post a Comment