माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
काही मिळवण्यापेक्षा
काही मिळवण्यापेक्षा काही हरवण्याची मजा वेगळीच असते,बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते, अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता... खरंच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते..
No comments:
Post a Comment