माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
मास्तर (कॉलेजातले): पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे का?
मास्तर (कॉलेजातले): पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे का? विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर. मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय? विद्यार्थी: होय सर. मास्तर: मग नीट ऐका... 'लव' हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी 'रामायण' वाचा
No comments:
Post a Comment