माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
गावात वीज येणार असल्या मुळे
गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते...... त्यात एक कुत्रा हि नाचत होता.... लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? "......... त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना !
No comments:
Post a Comment